सोनहिरा

सोनहिरा


Product Description
कोणासाठी अतिउच्च प्रतिचे दूध उत्पादन देणाऱ्या गाई व म्हैंशींकरीता
स्वरुप पॅलेट (गोळी)
पॅकींग ५० कि. प्लॅस्टीक पॅकींग
उपलब्धता बारामती, श्रीरामपूर
खाद्याची मात्रा उपलब्ध चाऱ्याच्या गुणवत्तेनुसार प्रति लिटर दूधासाठी ३०० ते ४०० ग्रॅम*