मोती


Product Description
कोणासाठी अतिउच्च प्रतिचे दूध उत्पादन देणाऱ्या गाई व म्हैंशींकरीता
स्वरुप पॅलेट (गोळी)
पॅकींग ५० कि. प्लॅस्टीक पॅकींग
५९ कि. बारदान पॅकींग
उपलब्धता सातारा
खाद्याची मात्रा उपलब्ध चाऱ्याच्या गुणवत्तेनुसार प्रति लिटर दूधासाठी ४०० ते ५०० ग्रॅम*