कोणासाठी | सर्व मोठया गायी व म्हैशींकरीता उर्जायुक्त पूरक आहार |
स्वरुप | मॅश |
पॅकींग | ५० कि. प्लॅस्टीक पॅकींग |
उपलब्धता | सातारा,बारामती |
प्रतिदिन खाद्याची मात्रा | प्रतिदिन २ किलो. |
संवैधानिक सूचना | गोल्ड कॉर्नमध्ये मोनॅनसिन हा घटक असतो. म्हणून याचा वापर मानवप्राणी, घोडा, कुत्रा इ. लहान वासरांसाठी करु नये. |