पॉवर गोल्ड

पॉवर गोल्ड


Product Description
कोणासाठी दूधाळ जनावरांच्या आहारातून अधिक मात्रेत उर्जा निर्मिती करता
स्वरुप मॅश
पॅकींग ५० कि. प्लॅस्टीक पॅकींग
उपलब्धता सातारा,बारामती
प्रतिदिन खाद्याची मात्रा प्रतिदिन १ किलो.
संवैधानिक सूचना पॉवर गोल्ड मध्ये मोनॅनसिन हा घटक असतो. म्हणून याचा वापर मानवप्राणी, घोडा, कुत्रा इ. लहान वासरांसाठी करु नये.