गोवत्स ग्रोवर

गोवत्स ग्रोवर


Product Description
कोणासाठी वासरांच्या वयाच्या 8व्या महिन्यापासून १२व्या महिन्यापर्यंत
स्वरुप पॅलेट (गोळी)
पॅकींग ५० कि. प्लॉस्टिक पॅकींग
उपलब्धता सातारा,बारामती,श्रीरामपूर,राजस्थान
खाद्याची मात्रा गोवत्स ग्रोवर खाद्याची मात्रा ही वासरांच्या वयानुसार बदलत असते. कृपया गोवत्स स्टार्टर खाद्याच्या वापराकरीता खालील कोष्टक पहावे.

खाद्य वापरण्याचे दैनिक प्रमाण- २ किलो प्रतिलिटर / प्रतिदिवस / प्रतिजनावर