कोणासाठी | कालवडी व भाकड गाई आणि म्हशींकरीता – जन्माच्या १३व्या महिन्यापासून गाईच्या गर्भधारणेच्या ८व्या महिन्यापर्यंत व म्हैशीच्या गर्भधारणेच्या ९व्या महिन्यापर्यंत |
स्वरुप | पॅलेट (गोळी) |
पॅकींग | ५० कि. प्लॉस्टिक पॅकींग |
उपलब्धता | सातारा,बारामती,श्रीरामपूर, राजस्थान |
खाद्याची मात्रा | गोवत्स हीफर खाद्याची मात्रा ही जनावरांच्या वयानुसार बदलत असते. कृपया गोवत्स हीफर खाद्याच्या वापराकरीता खालील कोष्टक पहावे. |
Product Description
- 21
- वासरू ते गाई