’हिंदुस्तान फीडसश् ही पशुखाद्य निर्मिती क्षेत्रात महाराष्ट्रातील एकमेव अग्रेसर कंपनी आहे.
कंपनीची काम करण्याची मजबूत अशी संस्कृती आहे. त्यामुळेच कंपनीने अल्पावधीत महाराष्ट्रात लौकीक मिळविला आहे. आमच्या कामगारांना एकत्र ठेवण्यासाठी, कामातील एकाग्रता व सचोटि वाढविण्यासाठी,परस्पर संबंध मजबूत करण्यासाठी ,एकमेकांप्रती असलेला आदर, व्यावसायिक मुल्यांचे महत्व व कौशल्य जपण्यासाठी आम्ही त्यांना प्रोत्साहीत करतो. त्यासाठी कंपनीचा एक नेतृत्वसंघ सतत काम करित असतो. कामासंबधी कुणाला भेटायचे असल्यास कंपनीचा कर्मचारीवर्ग सहज उपलब्ध होतो.
आपले सहकारी, भागीदार, ग्राहक यांच्याशी परस्पर व्यावसायिक संबंध सहजपणे प्रस्थापित करू शकतो. समर्पित वृत्तीने कामकरण्याची सचोटी अंगीकारल्यामुळेच जवळपास वीस वर्षाहून अधिक ’हिंदुस्तान फीडस्’ कंपनी उदयोगाक्षेत्रात नावारूपाला आली आहे.आमचा संपूर्ण कर्मचारी वर्ग मिळून मिसळून आणि समृध्द् काम पध्दतीच्या अनुभवामुळे या क्षेत्रात आपला ठसा उमटवून आहे. व्यावसायिक दृष्टीकोनातून काहीतरी नवीन आणि वेगळे करण्याचे साहस,वेगवेगळया कल्पना आणि उपक्रम राबविण्यासाठी आम्ही त्यांना नेहमीच प्रोत्साहित करित असतो.एखाद्या कामात पुढाकार घेऊन त्याची अंमलबजावणी करून अनेक योजना कार्यान्वित करण्यात कंपनीने यश मिळविले आहे.
मानवी संसाधने विभाग संपर्क तपशील
सातारा | बारामती | श्रीरामपूर | |
---|---|---|---|
दूरध्वनी क्रमांक | 02162-240471/2/5 | +91- 988 172 5821, 02112-243834 | +91- 988 172 5821, 02112-243834 |
ई-मेल पत्ता | hr.str@hindustanfeeds.com | hr.bmt@hindustanfeeds.com | hr.srm@hindustanfeeds.com |
साप्ताहिक सुट्टी | मंगळवार | गुरुवार | शनिवार |